LPG UPDATE: घाबरू नका, सिलेंडरच्या तुटवड्यावर कंपनीचा असा दावा… नेमकं सत्य काय?




मेसचे दर वाढले तर खर्च भागवायचा कसा? गॅस तुटवड्यामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी हवालदिल

आखाती देशातील तणावामुळे देशभरात गॅस तुटवडा होत आहे. गॅस तुटवड्याचा परिणाम आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. पुणे शहरामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी गावाकडून येत असतात. आता गॅसच्या तुटवड्यामुळे या विद्यार्थ्यांच्या खाण्याचे आता हाल होताना पाहायला मिळत आहेत. गॅस तुटवड्याचा परिणाम हॉटेल, व्यवसाय, मेस या सर्वांवरच होत आहे. त्यामुळे गावाकडून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे हाल सोसावे लागत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास शिक्षणाचा त्याग करून गावी जावे लागेल अशी भीती विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केली. सरकारने या परिस्थितीकडे लक्ष देऊन मध्यस्थी करून उपाय काढावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume